म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे एक प्रभावी माध्यम आहे. या ब्लॉग लेखनाचा उद्देश म्युचुअल फंडाचे काही सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या योजनांची माहिती येथे देणे हा आहे. प्रत्येकाचे गरजेनुसार व जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार म्युचुअल फंडाच्या योजना असतात. समभाग आधारित योजना जशा असतात तश्याच कर्जरोखे आधारित योजनाही असतात. योजना निवडण्यासाठी मी आपणास मदत करू शकतो.
No comments:
Post a Comment